News and Updates

बक्षीस वितरण समारंभ 2025

बक्षीस वितरण संपन्न

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित कै.शामलाताई बिडकर इंग्लिश मीडियम स्कूल मुल्हेर शाळेचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संस्थेचे माजी सचिव स्वर्गीय डॉ. विजयजी बिडकर यांच्या जन्म दिनानिमित्त मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

जनता विद्यालय मुल्हेर चे प्राचार्य श्री नंदन सर या कार्यक्रमाच्या अ…

Yoga Day 2022

शामलाताई बिडकर इंग्लिश मिडीयम स्कूल मुल्हेर येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे योगासन करण्यात आले.

Page 1 of 1