वार्षिक परीक्षा सूचना.
सर्व विद्यार्थी व पालकांना सुचित करण्यात येते की सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाची वार्षिक परीक्षा शुक्रवार दिनांक 4 एप्रिल 2025 पासून सुरू होत आहे.
👉परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे असेल.
👉ज्या पालकांकडे शाळेची फी बाकी असेल त्यांची संपूर्ण फी परीक्षेआधी जमा असणे आवश्यक आहे.
प्राचार्य,